
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

जालना :हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
Manoj Jarange Patil on Murder Plot: मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे ...

महाराष्ट्र :अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे. ...

राष्ट्रीय :रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
Supreme Court: सुप्रीम कोर्टचे सर्व राज्य सरकारांना आठ आठवड्यांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश! ...

राष्ट्रीय :"मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
Larissa Nery And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा फोटो दाखवला आणि दावा केला की, ती ब्राझिलियन मॉडेल आहे आणि हरियाणाच्या मतदार यादीत सीमा, स्वीटी आणि सरस्वती या नावाने "२२ वेळा" मत दिलं आहे. ...

राष्ट्रीय :दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. ...

व्यापार :२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
Home Loan EMI : अनेकदा आपण भावनेच्या भरात मोठं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतो. पण, भविष्यात यामुळे ईएमआयचा बोजा वाढत जातो. ...

ऑटो :मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
Maruti car Discount : मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिस ही कार लाँच केली होती. फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग, सर्व अपडेटेड फिचर्स आणि अंडरबॉडी सीएनजी टँक यामुळे ही कार मारुतीसाठी गेमचेंजर बनण्याची शक्यता आहे. ...

व्यापार :पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
Studds Accessories IPO Listing: आज शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आयपीओनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. कंपनीचा आयपीओ बीएसईवर सवलतीसह लिस्ट झाला. ...

क्रिकेट :Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव; इथं पाहा खास रेकॉर्ड ...

भक्ती :Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू
Astro Tips: सुख-दुःखात हक्काचा सोबती प्रत्येकालाच हवा असतो, पण काही जणांचे आयुष्य जोडीदाराची वाट पाहण्यात निघून जाते; पण का? उपाय काय? पाहू. ...

आंतरराष्ट्रीय :२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
India vs Pakistan War Prediction: ज्योतिषांच्या मते, २०२६ हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात काळे पर्व असू शकते. भारत प्रचंड आक्रमक होणार... ...
